शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! तरुणाच्या हातातच अचानक झाला मोबाईलचा स्फोट; धक्कादायक Video व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 11:50 IST

फोनच्या दुकानातच तरुणाच्या हातात मोबाईलचा स्फोट झाला. ही घटना बालाघाट शहरातील कनकी या गावातील असल्याचे सांगितले जात आहे.

स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहे. आता मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये अशीच धक्कादायक घटना घडल आहे. एका तरुणाच्या हातातच मोबाईलचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फोनच्या दुकानातच तरुणाच्या हातात मोबाईलचा स्फोट झाला. ही घटना बालाघाट शहरातील कनकी या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाघाटच्या कनकी येथील बंटी लिल्हारे नावाच्या तरूणाचं मोबाईल रिपेयरिंगचे दुकान आहे. घटना घडली त्यावेळी बंटीकडे ग्राहकाचा फोन होता. यावेळी फोनचा अचानक स्फोट होऊन आग लागली. आग लागतच बंटीने फोन लांब फेकल्याने आजुबाजूला असलेल्या कोणालाही दुखापत झाली नाही.

फोनची बॅटरी खराब झाली असेल अथवा फुगली असल्यास त्वरित सर्विस सेंटर अथवा मोबाईल रिपेयरिंगच्या दुकानात जाऊन चेक करण्याचे आवाहन देखील बंटीने केले आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. याआधी देखील फोनचा स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MobileमोबाइलBlastस्फोट