शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Harsha Murder Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 आरोपींना अटक, कर्नाटकात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:58 IST

Harsha Murder Case : कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली.

नवी दिल्ली :  कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गा जिल्ह्यातील (Shivamogga District) बजरंग दलाचा (Bajrang Dal) कार्यकर्ता हर्षाच्या हत्येप्रकरणी (Harsha Murder Case) पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. दरम्यान, शिवमोग्गा येथील काही भागात मात्र तणावाचे वातावरण आहे.

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, तर काही लोक फरार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. मंगळवारी सकाळी शहरात जाळपोळ आणि हाणामारीच्या तुरळक घटना घडल्या होत्या. दरम्यान, पीडितेच्या बहिणीने हर्षाच्या निर्घृण हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले आणि लोकांना धर्मांधता सोडण्याचे आवाहन केले. माणुसकीला काही किंमत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, शिवमोग्गा एसपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकूण 12 जणांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 8 आरोपींचे वय 20 ते 22 दरम्यान आहे.

दरम्यान, 20 फेब्रुवारीला हर्षाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक, शस्त्रांचा वापर केला आणि वाहनांची जाळपोळही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. तसेच, वाढता तणाव पाहता परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी पीडित कुटुंबीयांशी भेटून संवाद साधला.

टॅग्स :Karnatakकर्नाटक