बाळ्ळी विवेकानंद उ.मा. चे शनिवारी स्नेहसंम्मेलन
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
मडगाव : बाळळ्ी येथील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाचा बक्षिस वितरण व स्नेहसंम्मेलन शनिवार दि. 6 फेब्रूवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता विद्यालयाच्या आवारात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विष्णू सुर्या वाघ तर अध्यक्षस्थानी कुंकळळ्ीचे आमदार राजन नाईक उपस्थित असतील. तसेच शिक्षण खात्याचे विधी अधिकारी दयानंद चावडीकर तर गोकुल्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक गोविंद वेळीप, रिमा ट्रान्सपोर्ट फोंडाचे संचालक विश्वास नाईक हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या स्नेहसंम्मेलनाला मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रोहीदास नाईक यांनी केले आहे.(प्रतिनिधी)