शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीसाठी भररस्त्यात त्यांनी उतरवले बापाचे कपडे

By admin | Updated: July 13, 2017 19:34 IST

कर्नाटकच्या बगालकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीसाठी मुलांनी बापाला भररस्त्यात मारहाण करत अर्धनग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 13 - कर्नाटकच्या बगालकोटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीसाठी मुलांनी बापाला भररस्त्यात मारहाण करत अर्धनग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाईम्स नाऊने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन जण एका 75 वर्षाच्या वयोवृद्धाला मारत असल्याचे दिसत आहे. टाईम्स नाऊने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 75 वर्ष वयोवृद्धोच्या छातीवर बसला आहे. तर दुसरा एक व्यक्ती त्याचे पाय बांधत असतानाचे भयावह चित्र दिसतेय. याचवेळी त्या परिसरात असलेले अजूबाजूचे लाक त्या दृष्याकडे पाहत आहेत. पण त्या गर्दीतील एकजणही त्या वृद्धव्यक्तीच्या मदतीला समोर आले नाही. 75 वर्षाचा वयोवृद्ध व्यक्ती आपल्या मुलाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतेय. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही मुला वडिलांच्या संपत्तीची वाटणी पाहिजे होती. पण वडिलाने त्यास नकार दिल्यामुळे चवताळलेल्या मुलांने भररसत्यात बापावरच हल्ला करत त्याला अर्धनगन्न केले. सोशल मीडियावर या प्रकरणाची घोर निंदा केली जात आहे.