शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामदेव यांचा पतंजली समूह बैलांपासून करणार वीजनिर्मिती !

By admin | Updated: May 15, 2017 16:55 IST

देशभरात दिवसेंदिवस विस्तार करणा-या बाबा रामदेव यांचा पतंजली समूह सध्या बैलांपासून वीजनिर्मिती करता येऊ शकते का

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - देशभरात दिवसेंदिवस विस्तार करणा-या बाबा रामदेव यांचा पतंजली समूह सध्या बैलांपासून वीजनिर्मिती करता येऊ शकते का, यावर संशोधन करत आहे. बैलांच्या बळाचा वापर करत वीजनिर्मिती करण्यावर पतंजली समूह गेल्या दीड वर्षांपासून संशोधन करतोय. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण यांच्या कल्पनेवर आधारित असलेल्या प्रयोगाची गेल्या वर्षीच सुरुवात झाली आहे. या प्रयोगामध्ये देशातल्या एका मुख्य मल्टिनॅशनल मॅन्युफॅक्चरर आणि एका तुर्की कंपनीचाही सहभाग आहे. बैलांचा दिवसभरात शेतात उपयोग होते, तर संध्याकाळी वीजनिर्मितीसाठी वापर करता येऊ शकतो. प्राचीन काळात सामानाच्या दळणवळणासाठी बैलांचा सर्रास वापर केला जात होता. त्याच प्रमाणे तंत्रज्ञानाच्या मदतीने बैलांच्या ताकदीचा वापर केल्यास त्याचा आणखी चांगला उपयोग होऊ शकतो, असेही बालकृष्ण म्हणाले आहेत.बैलांपासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रयोगासाठी एक प्रोटोटाइप डिझाइन तयार करण्यात आले आहे. बैलांचा वापर केल्यास सध्याच्या घडीला एक टर्बाईन असणाऱ्या डिझाईनमधून जवळपास 2.5 किलव्हॅट वीजनिर्मिती होऊ शकते. हरिद्वारमध्ये पतंजलीच्या प्रयोगशाळेत बैलांपासून वीजनिर्मिती करण्यावर संशोधन सुरू असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. महागडी वीज न परवडणा-या शेतक-यांसाठी बैलांपासून वीजनिर्मिती करण्याची योजना कामी येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.