शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आझम खान यांचा पुत्र अब्दुल्ला पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:21 IST

समाजवादी पार्टीचे नेते आणि खासदार आझम खान यांच्या पुत्राला रामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लखनऊः समाजवादी पार्टीचे नेते आणि खासदार आझम खान यांच्या पुत्राला रामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अब्दुल्लाला जोहर युनिव्हर्सिटीमधल्या तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस जोहर युनिव्हर्सिटीत चोरी झालेल्या पुस्तकांची चौकशी करत आहे. अब्दुल्ला यानं पोलिसांच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अब्दुल्लावर मंगळवारी बोगस जन्म प्रमाणपत्र सादर करून पासपोर्ड मिळवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, पोलीस जोहर युनिव्हर्सिटीतल्या पुस्तकांच्या चोरी प्रकरणात छापेमारी केली होती. युनिव्हर्सिटीच्या विरोधात स्थानिक मदरशानं तक्रार दाखल केली होती. मोठ्या संस्थेनं हस्तलिखित आणि जुनी पुस्तकं या युनिव्हर्सिटीनं मदरशातून चोरली होती. या प्रकरणात 16 जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आलं होतं. हे पुस्तक जोहर युनिव्हर्सिटीतलं आहे.पोलिसांनी छापा टाकल्यानंतर इथून 100हून अधिक पुस्तकं जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या छापा प्रक्रियेत अब्दुल्लानं हस्तक्षेप केला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. परंतु त्यांना अटक करण्यात आली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.