शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Azadi SAT: ISRO च्या SSLV 'आजादी सॅटेलाईट'चे प्रक्षेपण यशस्वी; पण संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 10:58 IST

हे आझादी सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रवरून लॉन्च करण्यात आले आहे. हे लॉन्च करण्यासाठी भारताने पहिल्यांदाच SSLV रॉकेटचा वापर केला.

ISRO Azadi Satellite : भारताचा तिरंगा आता अंतराळातही फडकणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनापूर्वीच भारताने आपले SSLV 'आझादी सॅटेलाईट' लॉन्च केले आहे. हे सॅटेलाईट 75 शाळांमधील 750 विद्यार्थिनींनी तयार केले आहे. हे आझादी सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रवरून लॉन्च करण्यात आले आहे. हे लॉन्च करण्यासाठी भारताने पहिल्यांदाच SSLV रॉकेटचा वापर केला.यापूर्वी PSLV च्या सहाय्याने लॉन्च केले जात होते सॅटेलाईट - यापूर्वी, सॅटेलाईट लॉन्च करण्यासाठी PSLV चा वापर केला जात होता. याला मोठा खर्च येत होता. तसेच हे तयार करण्यासाठी 45 दिवस आणि 600 अभियंते लागत होते. PSLV लॉन्च करण्यासाठी पे लोड पूर्ण करण्यासाठी सॅटेलाइटची वाट पाहावी लागत होती. 

SSLV आल्यानंतर, जगात ISRO ची प्रतिष्ठा वाढली - SSLV फक्त 6 अभियंते केवळ एका आठवड्यात तयार करू शकतात.हे 10 किलोग्रॅम पासून ते 500 किलोग्रॅमपर्यंतचे सॅटेलाईट सहजपणे अंतराळात प्रक्षेपित करू शकते. PSLV च्या तुलनेत यासाठी येणारा खर्च हा तब्बल 10 पट कमी आहे. जर उपग्रह तयार असेल, तर रॉकेटही तयार आहे. SSLV आल्याने आता ISRO अंतराळ व्यवसायातील स्पर्धेत महत्वााची भूमिका पार पाडेल. अनेक छोट्या-छोट्या देशांच्य 500 किलो ग्रॅमपर्यंतच्या उपग्रहांसाठी हे एक वर्दान सिद्ध होईल.

दोन उपग्रह स्थापित करणार -SSLV रॉकेट दोन उपग्रहांना अंतराळात 350 Km च्या कक्षेत स्थापित करेल. पहिले सॅटेलाईट अथवा उपग्रह हा 135 किलो ग्रॅम वजनाचा भू अवलोकन उपग्रह IOS 02 आहे. तर दुसरा उपग्रह आजादी सॅटेलाइट आहे. याचे वजन 7.5 Kg एवढे आहे. 

टॅग्स :isroइस्रो