शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आयुष चिन्हामुळे उत्पादनांना अस्सलपणा मिळेल - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:05 IST

मोदी बुधवारी येथे महात्मा मंदिरात तीन दिवसांच्या ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इन्नोव्हेशन समीटच्या उद्घाटनानंतर ‘हिल इन इंडिया’वर बोलत होते.

गांधीनगर : पारंपरिक औषधी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत लवकरच ‘आयुष चिन्ह’ (आयुष मार्क) प्रारंभ करणार आहे. यामुळे देशात निर्माण होणाऱ्या आयुष उत्पादनांच्या दर्जाला अस्सलपणा (ऑथेनटिसिटी) मिळेल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले.

मोदी बुधवारी येथे महात्मा मंदिरात तीन दिवसांच्या ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इन्नोव्हेशन समीटच्या उद्घाटनानंतर ‘हिल इन इंडिया’वर बोलत होते. त्यांनी यावेळी आयुष उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी ज्यांना भारतात प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी विशेष व्हिसाही निर्माण केला जाईल, अशी घोषणा केली.

उद्घाटन समारंभास मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंड जुगनाऊथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसूस उपस्थित होते. आयुषचा अर्थ आयुर्वेद, योगा, नेचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी असा आहे. या पर्यायी औषधी व्यवस्थांसाठी देशात केंद्रीय मंत्रालय आहे.

आयुष चिन्हामुळे देशात आयुष उत्पादनांना अस्सलपणा मिळेल व उत्पादनांत  आधुनिक तंत्रज्ञान वापरले, असेही सांगेल. यामुळे जगातील लोकांना आपण दर्जेदार आयुष उत्पादने खरेदी करीत आहोत, असा आत्मविश्वास मिळेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान