शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदिक डॉक्टरांनाही अ‍ॅलोपथीची मुभा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:19 IST

आयुर्वेद आणि होमिओपथी यांसह भारतीय वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एक जोड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आंग्लवैद्यकाचा (अ‍ॅलोपथी) व्यवसाय करण्याची मुभा देण्याची तरतूद असलेले एक विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आयुर्वेद आणि होमिओपथी यांसह भारतीय वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना एक जोड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आंग्लवैद्यकाचा (अ‍ॅलोपथी) व्यवसाय करण्याची मुभा देण्याची तरतूद असलेले एक विधेयक संसदेत मांडण्यात आले आहे.वैद्यक व्यवसायाचे नियन करणारी सध्याची ‘मेडिक कौन्सिल आॅफ इंडिया’ (एमसीआय) मोडीत काढून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याच्या कायद्याचे हे विधेयक सरकारने शुक्रवारी लोकसभेत मांडले.होमिओपथी, भारतीय वैद्यक आणि आंग्लवैद्यक यांच्यात देवाणघेवाण होऊन समन्वय वाढावा यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग,केंद्रीय होमिओपथ कौन्सिल व भारतीय वैद्यकाची केंद्रीयपरिषद यांची वर्षातून किमान एकदा संयुक्त बैठक घेण्याची तरतूद या विधेयकात आहे.अशा संयुक्त बैठकांमध्ये होमिओपथी व भारतीय वैद्यकाच्या पदवीधरांना आधुनिक वैद्यकाचाही व्यवसाय करू देण्यासाठी कोणत्या प्रकारचे जोड अभ्यासक्रम असावेत याचा तसेच असा अभ्यासक्रम पूर्ण करणाºयांना अ‍ॅलोपथीचा व्यवसाय कसा व कितपत करू द्यायचा यावर बहुमताने निर्णय घेता येईल, असेही ही प्रस्तावित कायदा म्हणतो.विधेयकातील तरतुदीसर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षेनेपदवी घेतल्यानंतरही व्यवासायाची सनद मिळण्यासाठी स्वतंत्र परीक्षा.राष्ट्रीय वैद्यकीय सल्लागार परिषदेची स्थापना.या परिषदेवर प्रत्येक राज्याचा, विद्यापीठ अनुदान आयोगाचा व राष्ट्रीय गुणवत्ता व पात्रता निर्धारण प्राधिकरणाचा प्रतिनिधीवैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी वेगळ््या मंजुरीची गरज नाही.

टॅग्स :medicineऔषधंdocterडॉक्टर