शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya: विद्यार्थी अयोध्या, राम यांचा अभ्यास करणार, लखनऊ विद्यापीठाने दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 13:03 IST

Ayodhya, Ram Mandir: विद्यार्थ्यांना आता अयोध्येचा इतिहास, भगवान राम आणि त्यांची वंशावळी याबाबत सविस्तरपणे अभ्यास करता येणार आहे. लखनऊ विद्यापीठाने प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व विभागाला या सत्रापासूनच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे.

लखनऊ : विद्यार्थ्यांना आता अयोध्येचा इतिहास, भगवान राम आणि त्यांची वंशावळी याबाबत सविस्तरपणे अभ्यास करता येणार आहे. लखनऊ विद्यापीठाने प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व विभागाला या सत्रापासूनच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. अयोध्या आणि आसपासच्या परिसरात केलेल्या उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्व अवशेषांचा तपशीलही या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. बीए (एनईपी)च्या चौथ्या सेमिस्टरमध्ये अयोध्येचा इतिहास शिकवला जाईल.

विभागप्रमुख प्रा. पीयूष भार्गव म्हणाले की, रामायण, महाभारत आणि पुराणात अयोध्येचा उल्लेख आहे. या शहराची स्थापना राजा मनूने केली होती. इक्ष्वांकू, दशरथ आणि भगवान राम यांनी येथे राज्य केले. भार्गव म्हणाले की, अयोध्येच्या राजांच्या इतिहासासोबतच मातीची भांडी, शिल्प, दगडी शिल्पे, उत्खननात सापडलेले शिलालेख, शिक्के आणि नाणी याबाबतही विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

सर्व्हे आणि उत्खनन हेही शिकवणारn१८६२-६३ च्या सुमारास अलेक्झांडर कनिंगहॅम (भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक) यांनी केलेल्या सर्वेक्षणाचाही या अभ्यासक्रमात समावेश आहे. १८८९-९१ या काळात ए. फ्यूहररने अयोध्येचे सर्वेक्षणही केले. nयाशिवाय इतर सर्वेक्षणे आणि उत्खननात समोर आलेली तथ्ये, अयोध्येची सर्व प्रसिद्ध नावे आणि चिनी प्रवासी फाह्यान याला शा-ची नावाने का संबोधत होते, हेही शिकवले जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका२००२-०३ च्या उत्खननाचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. या उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांनी राम मंदिराबाबत कोर्टाच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली. भीमबेटका, कालीबंगा आणि हस्तिनापूर येथील पुरातत्त्व उत्खनन, अयोध्येशी संबंधित इतर प्राचीन स्थळांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या