शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 07:31 IST

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी साधूसंतांसोबत या वस्तीतील अनेक घरांमध्ये जाऊन अक्षतांचे वाटप केले. 

त्रियुग नारायण तिवारी -

अयोध्या : प्रभू श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा व मंदिर उद्घाटनासाठी कोट्यवधी भारतीयांना आमंत्रण देण्याचा देशव्यापी शुभारंभ सोमवारी येथील वाल्मीकी समाजाच्या वस्तीपासून करण्यात आला. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी साधूसंतांसोबत या वस्तीतील अनेक घरांमध्ये जाऊन अक्षतांचे वाटप केले. 

यावेळी ‘समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है, हर गाव को राम मंदिर, हर मोहल्ला अयोध्या बनाएंगे’ असे नारे देण्यात आले. राम मंदिराच्या उभारणीसाठी संघर्षापासून विविध प्रकारचे योगदान आम्ही मागितले होते, ते तुम्ही भरभरून दिले, आता आम्ही तुम्हाला आमंत्रित करायला आलो आहोत असा भाव त्यामागे होता.

आरती करून मूर्तीला अक्षत कलशाचा स्पर्श  घर घर अक्षत मोहिमेला नगर कोतवाल मत गजेंद्र मंदिरापासून सुरुवात झाली. चंपतराय आणि साधूसंतांनी राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांची आरती करून मूर्तीला अक्षत कलशाचा स्पर्श केला. यावेळी चंपतराय म्हणाले की, प्रभू श्री रामाच्या आगमनानिमित्त संपूर्ण देश स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे १४ जानेवारीपासून या कामात सहभागी व्हा. 

देशभरात अक्षता वाटप सुरू - वस्तीतील रहिवाशांना अक्षता, पत्रक आणि नवीन मंदिराचे छायाचित्र देण्यात आले. देशभर कोट्यवधी रामभक्तांना असे वाटप सुरू करण्यात आले आहे. - प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र, आपापल्या गावातच राहून प्रत्येकाने उत्सव साजरा करावा, मंदिरांमध्ये पूजा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. - अयोध्येतील सोहळ्यासाठीच प्रत्येकाला प्रतीकात्मक आमंत्रित करण्याच्या हेतूने अक्षता वाटप करण्यात येत आहेत.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या