शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Indian Navy: त्रिशूळ पर्वतावर मोठी दुर्घटना; हिमस्खलनामुळे नौदलाचे सहा जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 17:12 IST

नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या बचाव पथकाने कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूळ पर्वताकडे रवाना झाली आहे. जोशीमठापर्यंत हे पथक गेले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकलेले नाहीत.

Uttarkashi Avalanche: उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूळवर गिर्यारोहणासाठी गेलेल्या नौदलाच्या टीमवर हिमस्खलन झाले आहे. यामुळे पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता झाले आहेत. त्रिशूळ पर्वतावर चढाई करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. (Uttarakhand: Navy's mountaineering team washed away in avalanche; 5 out of 10 rescued so far)

नेहरू गिर्यारोहण संस्थेच्या बचाव पथकाने कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली त्रिशूळ पर्वताकडे रवाना झाली आहे. जोशीमठापर्यंत हे पथक गेले आहे. मात्र, खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकलेले नाहीत. हवामान ठीक होताच मदतकार्य सुरु करण्यात येणार आहे. 

नौदलाचे 20 सदस्यीय दल १५ दिवसांपूर्वी 7,120 मीटर उंच त्रिशूळ पर्वतावर गेले होते. शुक्रवारी सकाळी या टीमवर हिमस्खलन झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता झाली. पाच जवान आणि एक पोर्टर बेपत्ता झाले आहेत. माऊंट त्रिशूळ हे तीन पर्वतांचे बनलेले आहे. इथे जाण्यासाठी चमोली आणि जोशीमठ येथून मार्ग आहे. सैन्याने देखील त्यांचे शोधकार्य सुरु केले आहे. हेलिकॉप्टर आणि काही टीम त्यांच्या शोधासाठी पाठविण्यात आली आहेत. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलuttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा