हल्लेखोरांना अटक -जोड
By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST
निळाई परिवार
हल्लेखोरांना अटक -जोड
निळाई परिवार निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्यावतीने गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. निषेध सभेत प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. रत्नाकर मेश्राम, जी. वासुदेवन, जयंता शेंडे, चंदू बागडे, युवराज गवळी, रमेश गोंडाणे, दिगांबर चनकापुरे आदी उपस्थित होते. रिपाइं (आ.) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ.)तर्फे गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. बाळू घरडे यांच्या नेतृत्वात इंदोरा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या निषेध सभेत पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.