शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

AstraZeneca नं लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे Serum Institute ला पाठवली कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:36 IST

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यात उशीर झाल्यानं ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 

ठळक मुद्देरोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यात उशीर झाल्यानं ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेकडून लसीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाला युकेतील कंपनी AstraZeneca नं कायदेशीर नोटीस बजावली आहे. कोरोना लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे AstraZeneca नं आपले भागीदार सीरम इन्स्टीट्यूटला ही नोटीस बजावली. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली.  "मी कायदेशी नोटीसवर कोणत्याही प्रकारची टिपण्णी करणार नाही. कारण ती गोपनीय आहे. परंतु आम्ही कराराशी निगडीत बाबींवर निर्माण झालेला कायदेशीर वाद चांगल्याप्रकारे सोडवण्याचा आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही सर्व बाबींवर विचार करत आहोत," असं पूनावाला म्हणाले. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, या नोटीसमध्ये सीरम भारतात लसींच्या पुरवठ्याला प्राधान्य देत असल्यानं आपलं वचन पूर्ण करू शकत नसल्याचं नमूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेकडून लसीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंधमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्सनुसार इंग्लंडला देण्यात येणाऱ्या लसीच्या शिपमेंटमध्ये उशीर झाल्यानं ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी अदर पूनावाला यांनी इंडिया टुडेशीदेखील संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशात कोरोना लसीच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याचं म्हटलं. युरोप आणि अमेरिकेनं महत्त्वाच्या असलेल्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर प्रतिबंध घातल्यामुळे ही परिस्थिती उद्भ्वल्याचं त्यांनी सांगितलं. "माझी अशी इच्छा आहे की मी तिकडे जाऊ आणि अमेरिकेत जाऊन महत्त्वाच्या कच्च्या मालावर निर्बंध घातल्याचं म्हणत त्यांचा निषेध करू असं वाटतं. हा कच्चा माल भारत आणि जगातील अन्य ठिकाणी लस उत्पादकांसाठी आवश्यक आहे," असंही पूनावाला म्हणाले होते.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या