शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2022: गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:03 IST

उत्तर प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. या ठिकाणी सत्ता राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल यांना पणजीतून पक्षाने तिकीट न दिल्याने नाराजी असून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही निवडणुकीच्या धामधुमीत पक्षत्याग केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या छोट्याशा राज्यात मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उत्तराखंडात पुष्करराज कायम राहील?

तरुण तडफदार ‘कमळ’धारी मुख्यमंत्री पुष्करराज धामी यांच्या हातीच पुन्हा एकदा सत्तेची दोरी सोपवायची की ज्येष्ठ आणि अनुभवी हरीश रावत यांच्या ‘हाता’वर टाळी द्यावी, याचा निर्णय उत्तराखंडच्या मतदारांना घ्यावा लागणार आहे. आम आदमी पक्षानेही मतदारांसमोर पर्याय ठेवला आहे. 

मतदारांचा व्हॅलेंटाइन’ कोण?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’लाच मतदान हा योग जुळून आला असून मतदारांच्या मनातील ‘व्हॅलेंटाइन’चे नशीब मतदान यंत्रात बंद होणार आहे. थेट १० मार्च रोजीच त्याचे उत्तर मिळणार आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Votingमतदान