शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2021: आज मतदान: निवडणूक आयोगाची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 06:31 IST

४४ जागांवर निवडणूक; हिंसाचारावर नियंत्रण आणण्याचे आव्हान, बाबूल सुप्रियो, पार्थ चॅटर्जी प्रमुख उमेदवार

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. ४४ जागांसाठी हे मतदान होणार असून मागील दोन टप्प्यांतील हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाची मोठी परीक्षा होणार आहे. विविध जागांवर हिंसाचार टाळण्याचे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान राहणार आहे.शनिवारी होणाऱ्या टप्प्यात उत्तर बंगालमधील कूचबिहार, अलीपुरदवार तसेच दक्षिण २४ परगणा, हावडा व हुगली जिल्ह्यातील ४४ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात केंद्रीय राज्यमंत्री व टॉलीगंज येथील भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो, खा.लॉकेट चॅटर्जी, नितीश प्रामाणिक, तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी, चित्रपट अभिनेती श्रावंती चॅटर्जी, तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले राजीव बॅनर्जी, बंगालच्या रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मनोज तिवारी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय तृणमूलचे ७ मंत्रीदेखील या टप्प्यात उभे आहेत.चोख सुरक्षा व्यवस्थाहिंसाचार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सीएपीएफच्या ७८९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कूचबिहारमध्ये प्रचारादरम्यान देखील हिंसा झाली होती. त्यामुळे तेथे सर्वाधिक १८७ तुकड्या तैनात आहेत.असे होणार मतदानएकूण जागा –    ४४ मतदार –     १,१५,८१,०२२उमेदवार –     ३७३ महिला उमेदवार –     ५० मतदान केंद्र –     १५,९४०

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१