शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मापेक्षा माणुसकी मोठी! हिंदू व्यक्तीसाठी त्यानं मोडला रमझानचा उपवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 22:55 IST

रुग्णाला रक्ताची नितांत आवश्यकता असल्यानं उपवास सोडण्याचा निर्णय

गुवाहाटी: हिंदू व्यक्तीला रक्ताची गरज असल्यानं मुस्लिम तरुणानं त्याचा रमझानचा उपवास मोडला. आसामच्या मंगलडोईमध्ये ही माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली. हिंदू व्यक्तीला रक्ताची नितांत आवश्यकता असल्यानं पनाउल्लाह अहमदनं रमझानचा उपवास मोडण्याचा निर्णय घेतला. अहमदचा सहकारी आणि रुममेट तपश भगवतीला 8 मे रोजी एक फोन आला. धेमाजी जिल्ह्यातल्या रंजन गोगोई नावाच्या रुग्णाला रक्ताची गरज असल्याची माहिती तपशला फोनवर मिळाली. यानंतर अहमदनं रमझानचा उपवास सोडण्याचा निर्णय घेतला. गोगोई यांच्यावर गुवाहाटीतल्या अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या शरीरातून गाठ काढण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी काही जणांशी रक्तासाठी संपर्क साधला. मात्र कोणालाही रुग्णालयात पोहोचणं शक्य नव्हतं. त्यानंतर अहमदनं गोगोईंना मदत करण्याचा निर्णय घेतला. 'न्यूज 18'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.अहमद आणि तपश टीम ह्युमॅनिटी- ब्लड डोनर्स अँड सोशल ऍक्टिव्हिस्ट इन इंडियाचे सदस्य आहेत. हे दोघेही गुवाहाटीच्या स्वागत सुपर स्पेशॅलिटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये काम करतात. अहमदनं रक्तदान करण्यापूर्वी त्याच्या परिचयाच्या काही जणांना उपवास कायम ठेवून रक्त देऊ शकतो का याबद्दल विचारणा केली. मात्र असं केल्यास आजारी पडण्याचा धोका असतो, अशी माहिती त्याला अनेकांनी दिली. त्यामुळेच अहमदनं उपवास सोडण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीम