शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आसुमलचा झाला आसाराम, कमावले १0 हजार कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:37 IST

मुलगा नारायण साई हाही बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगामध्येच

जोधपूर : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जन्मलेला आसुमलने नैनितालच्या एका गुरूकडे दीक्षा घेतली आणि त्याचा आसाराम झाला. अहमदाबादेत पहिला आश्रम सुरू केला आणि बघताबघता त्याचे देशविदेशात ४०० आश्रम झाले. या आपल्या आश्रमांद्वारे आणि उत्पादनांद्वारे त्याने १० हजार कोटींची माया जमवली आहे.त्याचा मुलगा नारायण साई याची मालमत्ता ५ हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते. पण हाच आसाराम एके काळी अहमदाबादमध्ये छोटासा धंदा करून घर चालवायचा. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जन्मलेला आसुमल याने काही काळ अजमेरमध्ये सायकल रिक्षाही चालवली. अजमेर रेल्वे स्टेशन ते चिस्ती बाबाचा दर्गा अशी रिक्षा चालवून तो कमाई करायचा. पुढे त्याने नैनितालच्या एका गुरूकडे दीक्षा घेतली व आसुमलचा आसाराम झाला. त्याने पहिला आश्रम अहमदाबादमध्ये सुरू केला. आज त्याचे देशभरात ४00 आश्रम व काही लाख अनुयायी आहेत. त्याच्या भक्तांना आसाराम गुन्हेगार नाही आणि त्याला अडकावण्यात आले आहे, असे आहे वाटत आहे. त्यामुळे त्याच्या आश्रमात आजही गर्दी होते. त्याचा मुलगा नारायण साई हाही बलात्कार प्रकरणात तुरुंगामध्येच आहे.बलात्कारानंतर १५ दिवसांत अटकज्या प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली, त्याने उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील पण आसारामच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडातील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आसारामने आश्रमात बोलावून १५ आॅगस्ट २0१३ रोजीच्या रात्री तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या तक्रारीनंतर त्याला १ सप्टेंबर २0१३ रोजी अटक करण्यात आली होती. मुलीच्या तक्रारीनंतर जोधपूर पोलिसांनी ११ दिवसांत तपास करून आसारामला अटक केली.

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू