शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आसाराम बापू हे संतच - राजस्थानच्या पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त उल्लेख

By admin | Updated: August 2, 2015 12:28 IST

राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 
जयपूर, दि. २ - बलात्कार प्रकरणामुळे कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सध्या तुरुंगात असले तरी राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील या वादग्रस्त उल्लेखावर शिक्षणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून जिल्हा प्रशासनाने याप्रकरणाची अद्याप माहिती मिळालेली नाही अशी प्रतिक्रिया देत प्रकरणावर भाष्य करणे टाळले आहे. 
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू हे सध्या तुरुंगात आहे. मात्र राजस्थानमधील तिसरी इयत्तेचे पाठ्यपुस्तक करणा-या मंडळींना याचा विसर पडला असावा. या पाठ्यपुस्तकात आसाराम बापूंचा थेट स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, रामकृष्ण परमहंस, मदर तेरेसा या दिग्गज्जांच्या रांगेत बसवण्यात आले आहे. आसाराम बापू हे भारताती थोर संत आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्लीतील नया उजाला प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले असून या पुस्तकाला एनसीईआरटीची मंजुरी असल्याचा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आसाराम बापूंचे धडे देत नेमके काय साध्य करायचे आहे, विद्यार्थ्यांसमोर कोणाचा  आदर्श ठेवायचा असा संतप्त सवाल राजस्थानमधील शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला आहे.