शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीत वाढ; प्रतिज्ञापत्रातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 09:37 IST

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पार्टीनं आपल्या उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे.  अरविंद केजरीवालांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर केलं आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पार्टीनं आपल्या उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली आहे.  या निवडणुकीत आपच्या अरविंद केजरीवाल यांची कसोटी लागणार आहे. अरविंद केजरीवालांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांजवळ 3.4 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वर्षं 2015पासून या संपत्ती 1.3 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.2015मध्ये त्यांची संपत्ती 2.1 कोटी रुपये होती. केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याजवळ 2015मध्ये रोख रक्कम आणि मुदत ठेव(FD) 15 लाख रुपयांची होती. जी 2020पर्यंत वाढून 57 लाख रुपये झाली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं की, ऐच्छिक सेवानिवृत्ती (वीआरएस)च्या लाभाच्या स्वरूपात सुनीता केजरीवाल यांना 32 लाख रुपये मिळाले आहेत. एफडीमध्येही त्यांची बचत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी