शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नाचणाऱ्याला मत देऊ नका, केजरीवालांचा मनोज तिवारींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 13:28 IST

'काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका.'

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला जोर धरला आहे. आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातील आपचे उमेवार दिलीप पांडे यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर निशाणा साधला. 

रोड शो दरम्यान जनतेला संबोधिक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मनोज तिवारी गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघातून गायब आहेत. पाच वर्षात लोक त्यांना भेटू शकले नाहीत. त्यांनी एकही शाळा आणली नाही. रस्ते बांधले नाहीत किंवा ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. आता मतदान करण्यासाठी जाताना विचार करा आणि तुमच्यासोबत राहून जो काम करु शकेल त्याला मत द्या. दिलीप पांडे तुमच्यासाठी नाचू शकणार नाहीत. मात्र, तुमच्या भागात काम जरुर करतील. मनोज तिवारी चांगले नाचतात. दिलीप पांडे यांना नाचता येत नाही, मात्र काम करता येते. त्यामुळे काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका.'

दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला दिलसेंदिवस रंगत येत आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019AAPआपLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक