रेल्वे सुरक्षा बलाकडून आर्मीला मदत
By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST
जळगाव: शहीद जवानांच्या मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे आर्मी वेलफेयरसाठी २० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. निरीक्षक गोकुळ सोनोने व सहकार्यांनी पगारातून २० हजार रुपये गोळा करुन ती रक्कम बॅँकेत भरण्यात आली. समाजाला देणं लागतं या उदात्त हेतूने ही मदत करण्यात आली.