शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लष्करप्रमुख बिपीन रावतांचा पाकिस्तानला कठोर इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:35 IST

पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत

नवी दिल्ली : पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकला सोमवारी इशारा दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतविरोधातील कारवाया यशस्वी होऊ दिल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.सैन्य दिनानिमित्त जवानांना रावत म्हणाले की, चीनशी असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे वाद सुरूच असून चीनकडून होणारे उल्लंघन रोखण्याचा लष्कर प्रयत्न करीत आहे. नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांना भारतात शिरता यावे, यासाठी पाकचे लष्कर सतत मदत करीत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत या देशविरोधी तत्त्वांना यश मिळू देणार नाही. आम्हाला जर भाग पाडले तर आमची लष्करी कृती आणखी वाढवली जाईल आणि इतर कृतीही केली जाईल, असे रावत म्हणाले.चीन व पाक संतप्तपाकिस्तान अण्वस्त्रांचा बागुलबुवा करीत असल्याच्या लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या शनिवारच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानने राजनैतिक माध्यमांचा वापर केला. अशा वक्तव्यांमुळे भारत तणावाला भर टाकू पाहत आहे, असे पाकने म्हटले आहे. रावत म्हणाले होते की, पाकिस्तान अण्वस्त्रांचा बागुलबुवा करीत असून, त्याच्याशी युद्ध झाले तर पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडेल. रावत यांनी डोकलाम वादासंदर्भात केलेल्या वक्तव्यांविषयी चीननेही नाराजी व्यक्त केली आहे. अशा वक्तव्यांमुळे सीमेवरील वादात भरच पडेल, अशी भीतीही चीनने व्यक्त केली आहे.कोविंद, मोदींकडून शुभेच्छा!सैन्य दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा दिल्या. कोविंद टिष्ट्वटरवर म्हणाले की, भारतीय सैन्य दलाचे शूर पुरुष आणि महिला, ज्येष्ठ आणि ज्यांनी लष्करी गणवेश घातला आहे त्यांचे कुटुंबीय अशा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही देशाचा अभिमान आहात. आमच्या स्वातंत्र्याचे तुम्ही पहारेकरी आहात. सीमेवर तुम्ही सतत जागरूक असता हे माहीत आहे म्हणून आम्ही शांतपणे झोपतो.मोदी टिष्ट्वटरवर म्हणाले की, देशाची सेवा करताना ज्यांनी प्राणाचे बलिदान केले त्यांचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे व देशाच्या लष्करावर त्यांचा अविचल विश्वासआहे.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत