काश्मिरात शस्त्रसाठा जप्त
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या रीसी जिल्ातील एका ओढ्यात दहशतवाद्यांनी दडवून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात स्फोटके, चार डिटोनेटर्स, सहा जिलेटिन कांड्या आणि दारुगोळ्याचा समावेश आहे. कात्रा येथील वैष्णोदेवी देवस्थान मंडळाच्या बेस कॅम्पजवळ असलेल्या ओढ्यात हा शस्त्रसाठा सापडला.
काश्मिरात शस्त्रसाठा जप्त
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या रीसी जिल्ह्यातील एका ओढ्यात दहशतवाद्यांनी दडवून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात स्फोटके, चार डिटोनेटर्स, सहा जिलेटिन कांड्या आणि दारुगोळ्याचा समावेश आहे. कात्रा येथील वैष्णोदेवी देवस्थान मंडळाच्या बेस कॅम्पजवळ असलेल्या ओढ्यात हा शस्त्रसाठा सापडला.