शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या...

By हेमंत बावकर | Updated: October 26, 2020 22:49 IST

Indane gas : वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे नंबर होते. ते रद्द करून कंपनीने पूर्ण भारतभरासाठी एकच नंबर जारी केला आहे.

आज अगदी खेड्यापाड्यात घरोघरी गॅसवर अन्न शिजविले जाते. केंद्र सरकारची उज्ज्वला योजना यासाठी खूप महत्वाची होती. गॅस सिलिंडर देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यापैकीच एक आहे ती इंण्डेन गॅस (Indane gas). या गॅस कंपनीने गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला आहे. 

देशातील प्रमुख ऑईल मार्केटिंग कंपनी इंडेनने सोमवारी एलपीजी ग्राहकांसाठीचा नवीन नंबर जाहीर केला आहे. आता यापुढे जुन्या नंबरवरून गॅस बुक करता येणार नाही. या नंबरचा वापर देशभरातील ग्राहक करू शकणार आहेत. आयव्हीआर आणि एसएमएसद्वारे सिलिंडर बुक करता येतो. यासाठी वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे नंबर होते. ते रद्द करून कंपनीने पूर्ण भारतभरासाठी एकच नंबर जारी केला आहे. याचा अर्थ देशभरातील ग्राहकांना 7718955555 या नंबरवर कॉल किंवा एसएमएस (SMS) करून सिलिंडर बुक करावा लागणार आहे. 

सुत्रांनी सांगितले की, कंपनीचे ग्राहक आता कोणत्याही वेळी य़ा नंबरवरून सिलिंडर बुक करू शकणार आहेत. कॉल करून सिलिंडर बुक करायचा असल्यास य़ा नंबरवर रजिस्टर्ड नंबरवरून कॉल करावा लागणार आहे. किंवा एसएमएस करावा लागणार आहे. फोन केल्यानंतर योग्य पर्याय निवडावा लागणार आहे. एसएमएससाठी एका फॉर्मेटमध्ये एक मेसेज करावा लागणार आहे. तुर्तास नवीन प्रणाली असल्याने कंपनीकडून ग्राहकांना सवलत मिळण्याचीही शक्यता आहे. 

व्हॉट्सअॅपवरूनही बुक करता येणारसध्या खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांशी जोडण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता इंण्डेनही वापरणार आहे. व्हॉट्सअॅपवरूनही सिलिंडर बुक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला रजिस्टर नंबरवरून 7588888824 वर व्हॉट्सअॅपद्वारे रिफिल (REFILL) टाईप करून ते पाठवावे लागणार आहे. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर