पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन
By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST
जळगाव : दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन
जळगाव : दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.तसेच विद्यालयातील शिक्षक एस.व्ही.पाटील यांनी नैसर्गिक रंग तयार करताना मीठ, कोशिंबीर, हळद, नीळगंुडी यांचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक रंगामुळे त्वचा व डोळ्यांचे आजार, कॅँसर, वंध्यत्व यासारख्या रोगांसंबधी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना शर्मा होत्या.