शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या प्रतिनिधींशिवाय कावेरी पाणी समिती जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 04:32 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरण आणि कावेरी पाणी नियामकीय समितीची स्थापना केली आहे.

चेन्नई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरण आणि कावेरी पाणी नियामकीय समितीची स्थापना केली आहे. नऊ सदस्यांच्या या समितीत कर्नाटकचा एकही प्रतिनिधी नाही. कर्नाटककडून समितीवर नेमावयाच्या प्रतिनिधींची नावेच पाठविण्यात आली नाहीत.सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर तीन आठवड्यांपूर्वी सरकारने याची अधिसूचना काढली होती. समितीच्या स्थापनेत झालेल्या विलंबावरून तामिळनाडूकडून टीका करण्यात येत होती. केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन एस. मसूद हुसैन यांना प्राधिकरणाचे चेअरमन करण्यात आले आहे. आयोगाच्या सिंचन व्यवस्थापन संस्थेचे मुख्य अभियंता नवीन कुमार प्राधिकरणाचे सदस्य आहेत. समितीचे चेअरमनपदही कुमार यांना दिले आहे. झालेल्या निर्णयानुसार समितीस तामिळनाडूला दरवर्षी १७७.२५ टीएमसी फूट पाणी सोडावे लागणार आहे.  जलसंपदा मंत्रालयाने म्हटले की, समितीची पहिली बैठक जुलैच्या पहिल्या आठवड्यात जल आयोगाच्या मुख्यालयात घेण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. समितीच्या स्थापनेला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विरोध केला होता. या मुद्द्यावर संसदेत चर्चा करून निर्णायक तोडगा काढायला हवा, असे त्यांचे मत होते.

टॅग्स :Kaveri water disputeकावेरी पाणी वाद