शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्या; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 05:49 IST

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंतप्रधानांना महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्वीट केले.

चित्रदुर्ग : कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा ३७ व्या दिवशी कर्नाटकातील रामपुरा येथून पुन्हा सुरू झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी १२ राज्यांचा दौरा करणार असून आतापर्यंत त्यांनी ९५० किमीचा प्रवास केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना पंतप्रधानांना महागाई, बेरोजगारी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असे ट्वीट केले आहे.  शुक्रवारी ‘भारत जोडो यात्रा’ रामपुरा येथून मार्गस्थ झाली आहे.

सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना : प्रियांका 

सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन देत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा आणि बेरोजगार तरुणांना एक लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी हमी त्यांनी दिली. पाच वर्षांत बेरोजगार तरुणांना पाच लाख नोकऱ्या देऊ, असे आश्वासनही त्यांनी  दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार