शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 11:39 IST

Anocovax Vaccine: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली कोरोना व्हॅक्सीन लॉन्च केली आहे.

Anocovax Vaccine: मानवांपाठोपाठ आता प्राण्यांसाठीही कोरोनाची लस (Coronavirus) सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली कोविड लस 'अनोकोव्हॅक्स' (Anocovax) जारी केली. ही लस हरियाणास्थित ICAR-National Research Center on Equines (NRC) ने विकसित केली आहे.

डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांवर परिणामकारक भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ने एका निवेदनात म्हटले आहे की, Anokovax ही प्राण्यांसाठीची कोविड-19 विरोधातील लस आहे. एन्कोव्हॅक्सपासून बनविलेले अँटीबॉडीज कोविड-19 च्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही प्रकारांवर प्रभावी आहेत.

या प्राण्यांसाठी सुरक्षितनिवेदनात म्हटले आहे की, लसीमध्ये कोविड डेल्टा अँटीजन आहे, ज्यात अल्हाइड्रोजेल सहायकाच्या भूमिकेत आहे. ही लस कुत्रा, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. हे अप्रत्यक्ष ELISA किट आधारित विशेष न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीन आहे. हे किट भारतात बनवण्यात आले असून त्यासाठी पेटंटही दाखल करण्यात आले आहे.

ही एक मोठी उपलब्धी कृषी मंत्री नरेंद्र सिंद तोमर यांनी ICAR-NRC द्वारे प्राण्यांसाठी विकसित केलेली लस आणि डायग्नोस्टिक किट डिजिटली जारी केली. त्यानंतर म्हणाले, 'शास्त्रज्ञांच्या अथक योगदानामुळे देश आयात करण्याऐवजी स्वतःची लस विकसित करण्यात स्वयंपूर्ण झाला आहे. ही खरोखरच मोठी उपलब्धी आहे.'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdogकुत्रा