शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
2
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
3
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
4
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
5
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
6
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
7
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
8
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
9
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
10
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
11
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
12
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
13
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
14
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
15
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...
16
नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!
18
Video: भरमैदानात बाचाबाची अन् हाणामारी! एकाने खेचलं हेल्मेट तर दुसऱ्याने चक्क बॅटने...
19
सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला माहिती पुरवणारा तो कोण?
20
आयुष्मान भारत योजनेबद्दल नवीन अपडेट! 5 लाखांचा मेडिक्लेम मिळवणे आणखी झालं सोपं

नगर पंचायतचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

नगर पंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर

नगर पंचायत निवडणुकीचे आरक्षण जाहीर
प्रत्येकी १७ जागांसाठी होणार लढत : हिंगणा, भिवापूर व कुही येथे मोर्चेबांधणीला सुरुवात
नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, भिवापूर व कुही या तीन ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा प्रदान करण्यात आला असून, तेथील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागांचे आराक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले. या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होणार असून, या नगर पंचायतींची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
हिंगणा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार राजू रणवीर यांच्या उपस्थितीत हिंगणा नगर पंचायतच्या निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. ही निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार आहे. वॉर्ड क्रमांक - १ हा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्यात आला असून, वॉर्ड क्रमांक - २, वॉर्ड क्रमांक - ३ व वॉर्ड क्रमांक - ४ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक - ५ इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिला, वॉर्ड क्रमांक - ६ अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्रमांक - ७ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक - ८ ओबीसी महिला, वॉर्ड क्रमांक - ९ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक - १० ओबीसी महिला, वॉर्ड क्रमांक - ११ इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), वॉर्ड क्रमांक - १२ सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक - १३ इतर मागास प्रवर्ग, वॉर्ड क्रमांक - १४ सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक - १५ अनुसूचित जाती आणि वॉर्ड क्रमांक - १६ व वॉर्ड क्रमांक - १७ सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत.