शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्तेसाठी अण्णा हजारे यांचा वापर केला गेला’, किरेन रिजिजू यांचा आपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 06:21 IST

Anna Hazare: भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ता बळकाविण्यासाठी आप पक्षाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केला, असा आरोप केंद्रीय विधि खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. 

 नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ता बळकाविण्यासाठी आप पक्षाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वापर केला, असा आरोप केंद्रीय विधि खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. अबकारी धोरणाबद्दल अण्णा हजारे यांनी एका मुलाखतीत टीका केली होती. त्यातील काही व्हिडीओ किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर शेअर केले. रिजिजूंनी म्हटले आहे की, आता आप पक्षाने सत्ता मिळविली आहे. हा पक्ष अण्णा हजारे यांनी केलेल्या टीकेकडे कानाडोळा करतोय. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचा वापर केला अशी टीका रिजिजू यांनी केली आहे.

केजरीवाल, संजय सिंह यांना न्यायालयाचे समन्सपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधाने करून गुजरात विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यावर अहमदाबाद न्यायालयाने समन्स बजावले आहे. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAAPआप