शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांच्या हस्ते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावरण

By admin | Updated: November 2, 2015 00:17 IST

लातूर : जागृती शुगर ॲन्ड आलईड इडस्ट्रीच्या वतीने कारखाना स्थळावर उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावारण व पाचव्या गळीत हंगामाचा शुभांरभ गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे़

लातूर : जागृती शुगर ॲन्ड आलईड इडस्ट्रीच्या वतीने कारखाना स्थळावर उभारण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे आनावारण व पाचव्या गळीत हंगामाचा शुभांरभ गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे़अध्यक्ष स्थानी कृष्णा सहकारी साखरकारखाना कराडचे चेअरमन डॉ़ सुरेशबाबा जयवंतराव भोसले हे राहणार आहेत़ तर प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव देशमुख सेंटर मुंबईचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, माजी मंत्री आ़दिलीपराव देशमुख, आ़ अमित देशमुख,विकास कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले, खा़ सुनिल गायकवाड, आ़ बस्वराज पाटील, माजीख़ा़ रुपाताई पाटील, आ़ विनायकराव पाटील, आ़ विक्रम काळे, आ़ सतीष चव्हाण, विनायकराव पाटील कवठेकर, आ़ सुधाकर भालेराव, आ़ त्र्यंबक भिसे, त्र्यंबकदास झंवर आदींची उपस्थिती राहाणार आहे़ या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा गौरवी अतुल भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, संचालक दिलीप माने, सुर्यकांत करवा, गणपतराव मोरगे, प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार देशमुख यांनी केले आहे़