शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:20 IST

दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये अनिसिया बत्रा या एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या पतीला न्यायालयाने मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये अनिसिया बत्रा या एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या पतीला न्यायालयाने मंगळवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिसिया बत्रा हिचा पती मयांक सिंघवी याला सोमवारी (दि.16) पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यापूर्वी पोलिसांनी मयांक सिंघवी याची जवळपास तासभर चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने मयांक सिंघवी याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अनिसियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केल्याने पोलिसांनी कलम ३०४ (ब) अंतर्गत हुंडाबळीचा गुन्हा मयांक सिंघवी विरोधात दाखल केला आहे. तर, मयांक सिंघवी याने छतावरुन उडी मारल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच, मयांक सिंघवी आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप अनिसियाच्या भावाने केला आहे. दरम्यान, अनिसिया बत्रा ही लुफ्तहांसा एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत होती. अनिसियाचे वडील सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCourtन्यायालय