शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आंध्रप्रदेशात लाच प्रकरणात अधिका-याला अटक, ८०० कोटीची मालमत्ता ?

By admin | Updated: May 1, 2016 15:31 IST

लाच, भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेल्या सरकारी अधिका-यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोटयावधी रुपयांची काळी माया जमा केल्याचे समोर येते.

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. १ - लाच, भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेल्या सरकारी अधिका-यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कोटयावधी रुपयांची काळी माया जमा केल्याचे समोर येते. आंध्रप्रदेशातील काकीनाडामध्ये अशाच एका लाच प्रकरणात अटक झालेल्या वाहतुक आयुक्ताची मालमत्ता  १५० कोटींच्या घरात आहे. 
 
आदीमूलम मोहन असे या वाहतुक आयुक्ताचे नाव असून, त्याच्याकडे पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्याची वाहतूक आयुक्त म्हणून जबाबदारी होती. पंधरा वर्षात अनेक आमदार, सरकारे बदलली पण वाहतूक परवाने वाटपातूव मोहनने जवळपास १५० कोटींची मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. 
 
स्थानिक माध्यमांनी मोहनची मालमत्ता आठशे कोटींच्या घरात असल्याचा दावा केला आहे. मोहन शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडला. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या तीन राज्यात नऊ ठिकाणी छापे मारल्यानंतर बेहिशोबी मालमत्तेचा मोठा स्त्रोत समोर आला आहे. 
 
मोहनच्या बँकखात्यांचा शोध घेतल्यानंतर आणखी मालमत्ता उघड होतील असे अधिका-यांचे म्हणणे आहे. १९८८ साली सिंचन खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून मोहनने करीयरला सुरुवात केली. त्यानंतर पुढची परीक्षा उर्तीण झाल्यानंतर त्याची रस्ते वाहतूक विभागात बदली झाली. १९९९ मध्ये त्याला उपायुक्त म्हणून बढती मिळाली. न्यायालयाने मोहनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीतून त्याचे महिन्याचे बेहिशोबी उत्पन्न तीन कोटी रुपये असल्याची समोर आले आहे.