शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले; राखीगढीतील प्राचीन मानवी सांगाड्यांची होणार डीएनए चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 12:47 IST

उत्खननात हडप्पा संस्कृतीच्या काळातील काही सोन्याचे दागिनेही सापडले. 

बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : हरयाणातील हिसार जिल्ह्यातल्या राखीगढी गावात आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (एएसआय) केलेल्या उत्खननात नऊ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. पुरातन काळातील दोन मानवी सांगाडे मिळाले असून, ते डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यातून आदिम मानवी संस्कृतीचे काही दुवे हाती लागण्याची शक्यता आहे.

यातून काही शिकता येईल...एएसआयचे सहमहासंचालक डॉ. संजय मंजूल यांनी सांगितले की, राखीगढीमध्ये दरवेळी केलेल्या उत्खननात निरनिराळ्या गोष्टी सापडल्या आहेत. त्या भागात हडप्पा संस्कृतीच्या काळात असलेले नगर नियोजन हे आधुनिक काळातील नगर नियोजनाच्या तोडीस तोड होते. निसर्गाची हानी टाळून कसे जगायचे, हे प्राचीन नगर रचनेतून शिकता येते.

सोन्याचे अन् मातीचे दागिनेnउत्खननात हडप्पा संस्कृतीच्या काळातील काही सोन्याचे दागिनेही सापडले. nकाही शिक्केही मिळाले. त्यावर तत्कालीन भाषेच्या लिपीत अक्षरेही चित्रित केली आहेत. त्यांचा अर्थबोध झाल्यास हडप्पा संस्कृतीच्या इतिहासावर आणखी प्रकाश पडू शकेल. nमहिलांसाठी मातीपासून तयार केलेल्या मातीच्या बांगड्या, दगडाच्या मण्यांपासून तयार केलेल्या माळाही सापडल्या आहेत. 

वस्तूंवर आहेत हत्तीची चित्रेराखीगढीला मिळालेल्या वस्तूवर हत्तीची चित्रे काढली आहेत. त्यातील काही हत्तीच्या दातांच्या वस्तू आहेत. या गावातील लोक दुसऱ्या देशांशी व्यापार करीत असावेत.    - अजय यादव, संचालक, एएसआय