शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानींची १४० किमी पदयात्रा; जामनगर ते द्वारका रोज रात्री प्रवास, १० एप्रिलला वाढदिवसापूर्वी घेणार द्वारकाधिशाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:49 IST

Anant Ambani: रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील. 

जामनगर (गुजरात) : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी जामनगर ते द्वारका अशी १४० किमी पदयात्रा सुरू केली आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा ३०वा वाढदिवस असून, त्यापूर्वी ते द्वारकेत भगवान द्वारकाधिशांचे आशीर्वाद घेतील. 

पाच दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या पदयात्रेत अनंत अंबानी रोज रात्री ठरावीक किलोमीटर अंतर चालतात. यादरम्यान मार्गावरील विविध मंदिरांत ते दर्शन घेतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ६० किमी अंतर पार केले आहे. आणखी पाच दिवस ही यात्रा चालेल.

पदयात्रेचा हा आहे उद्देशअनंत यांनी सांगितल्यानुसार, या पदयात्रेच्या माध्यमातून ते युवकांना  धर्माबद्दल आस्था ठेवावी, असा संदेश देऊ इच्छित आहेत. ५ दिवसांपासून हा प्रवास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

रोज रात्रीच पायी प्रवासरोज रात्री ते हा प्रवास करतात. दिवसा वाहतूक आणि इतर बाबींचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रात्रीच जास्तीत जास्त प्रवास करण्याचे ठरवले आहे.  

झेड प्लस सुरक्षा, पोलिसही या यात्रेत अनंत अंबानी यांच्यासोबत त्यांच्यासाठी असलेली झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. हे जवान जशी सुरक्षेची काळजी घेत आहेत, तशीच काळजी त्या-त्या भागातील स्थानिक पोलिसही घेत आहेत. 

वाचवले शेकडो कोंबड्यांचे प्राणभक्तिमार्गावरील या पदयात्रेत अनंत अंबानी यांनी कत्तलखान्यात नेल्या जात असलेल्या शेकडो कोंबड्यांचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या सर्व कोंबड्या अनंत यांनी दुप्पट किमतीला खरेदी केल्या व त्या आता काळजीपूर्वक पाळल्या जातील.

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीGujaratगुजरात