शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

AMUमधला जिन्ना वादः एसपींना धक्काबुक्की, लाठीचार्जमध्ये 15 विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 20:11 IST

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी(AMU)तल्या विद्यार्थी संघाच्या हॉलमध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो लावल्यामुळे नवा वाद उद्भवला आहे.

नवी दिल्ली- अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी(AMU)तल्या विद्यार्थी संघाच्या हॉलमध्ये पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो लावल्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतल्या माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना आजीवन मानद सदस्यता देण्याच्या कार्यक्रमालाही विरोध करण्यात आला आहे.हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी जिन्ना यांचा फोटो हटवण्याची मागणी करत अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या बाहेर जोरदार विरोध प्रदर्शन केलं. विरोध प्रदर्शन करणा-या कार्यकर्त्यांनी जेव्हा AMUमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी हमीद अन्सारींच्या कार्यक्रमालाही विरोध केला असून, ते हत्यारं घेऊन अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी केलाय.पोलिसांनी युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचंही विद्यार्थी संघानं म्हटलं आहे. तसेच युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडल्यामुळे विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी पोलीस ठाण्यात पोहोचून विरोध प्रदर्शन केलं. त्याच वेळी विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी एसपींना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे. यात जवळपास 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत.