शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल पेमेंटचा प्रचार अमिताभ, कोहलीमार्फत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:06 IST

एक लाख कोटींचे लक्ष्य : मिलिंद सोमण, कपिल शर्मा यांचाही विचार

नवी दिल्ली : देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियनपर्यंत(एक लाख कोटी) नेण्यासाठी गती मिळत नसल्याने केंद्र सरकारने लोकांना डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत आकर्षित करण्यासाठी विविध क्षेत्रांतील स्टार्सना त्यात सहभागी करण्याचे ठरवले आहे. अमिताभ बच्चन, विराट कोहली, अक्षय कुमार, मिलिंद सोमण यांच्याबरोबरच योगेश्वर दत्त, पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, कपिल देव, तसेच कपिल शर्मा यांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.यातील निवडक लोकांना सरकार या मोहिमेसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसडर बनवू इच्छित आहे. यावर लवकरच निती आयोग व संबंधित मंत्रालयांची बैठक होणार आहे. आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला ती गती न मिळण्यास अनेक कारणे आहेत.डॉक्टर, अधिकारी, शिक्षक यांचेही घेणार साह्य लोकांवर प्रभाव पाडू शकणाºयांमार्फत डिजिटलचा प्रचार करण्याचे सरकारने ठरवले आहे. असा प्रयत्न पहिल्यांदाच होत आहे. राष्ट्रीय व राज्य अशा दोन स्तरांवर ब्रँड अ‍ॅम्बेसडर नेमण्याचा विचार सुरू आहे. जिल्हाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, रंगभूमी कलाकार, रणजी ट्रॉफी खेळाडू, सरपंच, आयुक्त स्तरावरील अधिकारी आणि कॉमनवेल्थ, एशियन व आॅलिम्पिक खेळाडू यांनाही ते राहतात, त्या भागात ब्रँड अ‍ॅम्बेसडर बनविले जावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :digitalडिजिटल