शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन इफ्फीचे पर्सनॅलिटी आॅफ द ईयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:22 IST

बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे. 

ठळक मुद्देइफ्फीच्या इंडियन पॅनोरामा विभागातून एस. दुर्गा (मल्याळम) आणि न्यूड (मराठी) हे चित्रपट मंत्रालयाने रद्द केल्यानंतर इंडियन पॅनोरामा ज्युरीच्या अध्यक्षपदाचा चित्रपट दिग्दर्शक सुजोय घोष यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता

नवी दिल्ली : गोव्यात होणाºया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी आॅफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे, असे माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी बुधवारी येथे सांगितले. बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे. इफ्फीच्या ज्युरीचे सदस्यअपूर्व असरानींचा राजीनामामुंबई : इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाच्या (इफ्फी) गोव्यातील महोत्सवातून दोन चित्रपट माहिती व प्रसारण मंत्रालयाने रद्द केल्याच्या निषेधार्थ महोत्सवाचे ज्युरी सदस्य व पटकथा लेखक अपूर्व असरानी यांनी बुधवारी राजीनामा दिला. इफ्फीच्या इंडियन पॅनोरामा विभागातून एस. दुर्गा (मल्याळम) आणि न्यूड (मराठी) हे चित्रपट मंत्रालयाने रद्द केल्यानंतर इंडियन पॅनोरामा ज्युरीच्या अध्यक्षपदाचा चित्रपट दिग्दर्शक सुजोय घोष यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता. माझी सद्सद््विवेकबुद्धी मला या महोत्सवात सहभागी होऊ नये, असे सांगते, असे असरानी यांनी निवेदनात म्हटले. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव गोव्यात होत आहे. काही खूपच गंभीर चित्रपटांबद्दल आमची काही जबाबदारी होती व त्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो. मी अध्यक्षांच्या बरोबर आहे, असे ते म्हणाले. १३ सदस्यांच्या ज्युरी मंडळाने शिफारस केलेले एस. दुर्गा व न्यूड हे चित्रपट मंत्रालयाने रद्द केले. एस. दुर्गाचे दिग्दर्शक सनल कुमार ससीधरन यांनी मंत्रालय आणि इफ्फीच्या अधिकाºयांच्याविरोधात केरळ उच्च न्यायालयात मंगळवारी याचिका दाखल केली.

नवी दिल्ली : गोव्यात होणाºया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी आॅफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे, असे माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी बुधवारी येथे सांगितले. बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे.