शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Census 2021 : अमित शाहांनी दिला नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव; आधार, पासपोर्ट, DLचं करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:52 IST

Digital Census in 2021 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव दिला आहे. गृहमंत्र्यांच्या मते, या ओळखपत्रात पासपोर्ट, आधार आणि व्होटर आयडी कार्ड यांचा अंतर्भाव असणार आहे. अमित शाह यांनी देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची शिफारस करत 2021ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार असल्याचं सांगितलं आहे.ते म्हणाले, आधार, पासपोर्ट, बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड यांसारख्या सर्व सुविधा एकाच कार्डात असणं गरजेचं आहे. त्यासाठीही अमित शाहांनी हा प्रस्ताव दिला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, एक अशी व्यवस्था असली पाहिजे, ज्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ऑटोमेटिक पद्धतीनं त्याची माहिती लोकसंख्येच्या डेटामध्ये अपडेट होईल, आम्हाला एक असं कार्ड आणायचं आहे, जे सर्व गरजा जसे की, आधार कार्ड, पासपोर्ट, बँक अकाऊंट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी पूर्ण करेल.   अशी होणार जनगणनाजनगणना हे काही कंटाळवाणं काम नाही. त्यामुळे सरकारला योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत मिळते. राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर(NPR)च्या अनेक मुद्दे सोडवण्यासाठी सरकार मदत करते. हे देशातल्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. जनगणनेचं काम अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. देशात आता आधारच्या अनिवार्यतेवर चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव ठेवला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाAdhar Cardआधार कार्ड