शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

11 अब्ज डॉलर्स खचरूनही अमेरिकी ‘हायस्पीड रेल्वे’ रुळापासून दूरच

By admin | Updated: August 8, 2014 02:26 IST

हायस्पीड प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी अमेरिकेने 2क्क्9 पासून 11 अब्ज डॉलर्स खचरूनही हा प्रकल्प कुठेही मूळ धरताना दिसत नाही.

वॉशिंग्टन : हायस्पीड प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी अमेरिकेने 2क्क्9 पासून 11 अब्ज डॉलर्स खचरूनही हा प्रकल्प कुठेही मूळ धरताना दिसत नाही. त्यामुळे अमेरिका हायस्पीड रेल्वेत युरोप आणि चीनच्या खूप मागे पडला आहे.
बराक ओबामा प्रशासनाने चुकीची धोरणो राबविल्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचा ठपका वाहतूक तज्ज्ञ आणि रिपब्लिकन व डेमोक्रॅट पक्षांच्या सदस्यांनी ठेवला असून या प्रकल्पासाठी आणखी 1क् अब्ज डॉलर्सची मागणी गेल्या जुलै महिन्यात केली आहे. 11 अब्ज डॉलर्स थेट या प्रकल्पात गुंतविण्याऐवजी प्रशासनाने सध्याची अॅमट्रॅक सव्र्हिस सुधारणा करण्यासाठी वापरले. त्यामुळे रेल्वे फार तर तासाला 11क् मैल एवढय़ाच वेगाने धावू शकतील, असे टीकाकारांचे म्हणणो आहे. हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प बहुतांश नॉर्थ-ईस्ट कॉरिडॉरमध्ये होणार असला तरी प्रत्यक्षात पैसा तिकडे खर्च झालाच नाही.
वेस्टर्ली आणि क्रॅनस्टन आरआय हा 3क् मैलांचा प्रवास अॅमट्रॅक (जिची गती तासाला 15क् मैल आहे) रेल्वे 5 ते 1क् मिनिटांत करते. न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन कॉरिडॉर या अत्यंत गर्दीच्या अॅसेला मार्गावर रेल्वे तासाला सरासरी 8क् मैल या वेगाने धावते. अॅसेला रेल्वे जपानच्या बुलेट ट्रेन्स (या बुलेट ट्रेनचा वेग तासाला 22क् मैल आहे) सारखी करण्याची योजना आहे. ही योजना चुकूनही प्रत्यक्षात आली तर त्यासाठी 15क् अब्ज डॉलर्स व 26 वर्षे लागतील.
रिपब्लिकन गव्हर्नर्स असलेल्या फ्लोरिडा, ओहिओ आणि विस्कोनसिन राज्यांनी हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द केला आहे. (वृत्तसंस्था)