शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घातपात कट उधळला, १६० गावठी बाॅम्ब जप्त, बिहारच्या छकरबंधा, गरिबा आणि डोभामध्ये छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 07:28 IST

Bihar News: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सीआरपीएफ कोबरा व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६० गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. गया-औरंगाबाद सीमावर्ती भागात छकरबंधा, लडुईया, गरिबा डोभासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सीआरपीएफ कोबरा व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६० गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. गया-औरंगाबाद सीमावर्ती भागात छकरबंधा, लडुईया, गरिबा डोभासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यातून मोठ्या घातपाताचा कट उधळण्यात आला.शोध सत्रात १३ प्रेशर आयईडी जप्त करण्यात आले. एका गुहेतून १४९ आयईडी जप्त करण्यात आले. हे सर्व आयईडी नष्ट करण्यात आले. नक्षली मोठी हल्ला करण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. 

नक्षलींचे पलायन औरंगाबादच्या देवमध्ये पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे तीन दिवसीय सूर्य महोत्सव शनिवारपासून सुरू झाला. हा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जंगलात छापेमारी सुरू करण्यात आली होती. त्यात सुरक्षा दलांना मोठे यश प्राप्त झाले. यामुळे नक्षलींना पलायन केले. 

स्फोटके केली जप्त प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाही नक्षलींनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यासाठीचा दारूगोळा व इतर स्फोटके वेळीच जप्त करण्यात आले. त्यावेळी दोन आयईडी जप्त करून जंगलात नष्ट करण्यात आले होते.

टॅग्स :Biharबिहार