शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनिअर अंबानीचं नामकरण; जाणून घ्या, आपल्या नातवाला काय नावानं बोलावणार मुकेश-नीता अंबानी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 24, 2020 21:23 IST

गेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले. यानंतर, अंबानी कुटुंबीयांनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलगा झाल्याची घोषणा केली होती.

ठळक मुद्देगेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले.या बाळाचे नाव 'पृथ्वी' असे ठेवण्यात आले आहे.अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्यामुळे या चिमुकल्याचे नाव पृथ्वी, असे ठेवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी तथा नीता अंबानी यांच्या नातवाचे नामकरण करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याची पत्नी श्लोका मेहता यांनी आपल्या बाळाच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. या बाळाचे नाव 'पृथ्वी' असे ठेवण्यात आले आहे.

गेल्या 10 डिसेंबरला अंबानी कुटुंबात या नव्या पाहुन्याचे आगमण झाले. यानंतर, अंबानी कुटुंबीयांनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने श्लोका आणि आकाश अंबानी यांना मुलगा झाल्याची घोषणा केली होती. अंबानी कुटुंबात आकाश हे नाव आधीच असल्यामुळे या चिमुकल्याचे नाव पृथ्वी, असे ठेवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. 

पणजीकडून नावाची घोषणा‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने, धीरुभाई अंबानी यांच्या आशीर्वादांनी कोकिलाबेन अंबानी यांना पृथ्वी आकाश अंबानीच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे. बाळाचे आई बाबा श्लोका आणि आकाशही आनंदी आहेत. बाळाच्या नावाची घोषणा करताना आजी आजोबा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी तसेच मोना आणि रसेल मेहता अत्यंत खुश आहेत’ असे अंबानी कुटुंबातर्फे बाळाचे नाव जाहीर करताना म्हणण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी, या आपल्या नातवासोबतचा मुकेश अंबानी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्युनिअर अंबानीच्या आगमनानंतर त्यांच्या अँटिलिया निवासस्थानी निळ्या रंगाची रोषणाईही करण्यात आली होती.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानीAkash Ambaniआकाश अंबानी