शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आंदोलन करतात हेच आश्चर्यकारक - केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 03:15 IST

पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी पोलिसांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले. पोलीसच आंदोलन करतात, ही बाबच आश्चर्यकारक आहे. या आंदोलनामागे कोण आहे? हे स्पष्टपणे दिसून येते. याकडे लक्ष वेधत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे बोट दाखविले.‘लोकमत’शी बोलताना केजरीवाल म्हणाले, पोलिसांनी आंदोलन करूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. आंदोलन थांबविण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या आंदोलनामागे नेमके कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रीय गृहमंत्री शहा कुठे गायब आहेत? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.

पोलीस-वकिलांच्या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी आमची मागणी असल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. पोलीस-वकील यांच्यातील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. वकील हे नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. तर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. या दोन घटकांमुळेच सामान्य नागरिक समाजात आत्मविश्वासाने वावरू शकतात. त्यामुळेच या प्रकरणात आम्हाला तातडीने तोडग्याची आवश्यकता वाटते, असेही सिसोदिया म्हणाले. योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळून वाद टाळल्यास पोलीस-वकिलांमधील तणाव दूर करता येईल, असा विश्वास सिसोदिया यांनी व्यक्त केला.दिल्ली पोलीस म्हणजे भाजपचीसशस्त्र शाखा - आपआम आदमी पक्षाने दिल्ली पोलिसांच्या आंदोलनावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्ली पोलीस म्हणजे भाजपची सशस्त्र शाखा असल्याचे म्हटले आहे.शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिल्ली पोलीस विसरले असल्याचेही आपने म्हटले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliceपोलिस