शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 05:49 IST

Amarnath Yatra: दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध अमरनाथ गुफा मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा यावर्षी ३ जुलैपासून सुरू होणार असून ती ५७ दिवसांच्या कालावधीनंतर २८ ऑगस्ट रोजी संपन्न होईल.

जम्मू : दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध अमरनाथ गुफा मंदिराची वार्षिक तीर्थयात्रा यावर्षी ३ जुलैपासून सुरू होणार असून ती ५७ दिवसांच्या कालावधीनंतर २८ ऑगस्ट रोजी संपन्न होईल. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी या यात्रेच्या नियोजनाची घोषणा केली.   यात्रेसाठी भाविकांची नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू होणार असून, देशभरातील ५५६ बँक शाखांमध्ये तसेच श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Amarnath Yatra to Start July 3rd; Registration from April 15th

Web Summary : The annual Amarnath Yatra to the cave shrine in South Kashmir will commence on July 3rd and conclude on August 28th, lasting 57 days. Registration for the Yatra begins April 15th via 556 bank branches nationwide and online at the Shrine Board's website.
टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत