शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 10:41 IST

 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाल्यास राजकीय पक्षांच्या हालचाली, त्यांच्या योजना, त्यांची विचारसरणी अधिक बारीक लक्ष ठेवणे आयोगाला शक्य होईल.

नवी दिल्ली : विशिष्ट परिस्थितीत राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आम्हाला द्यावेत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. काही राजकीय पक्ष विविध गैरकृत्यांत सामील असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने ही मागणी केली आहे.

यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचे अधिकार  मिळाले आहेत. मात्र, ही नोंदणी रद्द करण्याचे अधिकार मात्र देण्यात आलेले नाहीत. केंद्रीय विधिमंडळ सचिवांची मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नुकतीच भेट घेतली. त्यावेळेस राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार आयोगाला मिळावेत, अशी आग्रही मागणी राजीवकुमार यांनी केली.

केंद्राने समतोल साधावा राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाल्यास राजकीय पक्षांच्या हालचाली, त्यांच्या योजना, त्यांची विचारसरणी अधिक बारीक लक्ष ठेवणे आयोगाला शक्य होईल.

निष्क्रिय पक्षांना यादीतून वगळलेफारसे परिचित नसलेल्या १९८ पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या नोंदणी यादीतून अलीकडेच वगळले होते. हे पक्ष कोणतेही राजकीय काम करत नव्हते. अशा निष्क्रिय  पक्षांवर ही कारवाई झाली आहे. काही पक्षांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे तपशीलही निवडणूक आयोगाला सादर केलेले नाहीत. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCentral Governmentकेंद्र सरकार