शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडनीत योगगुरू स्वामी आनंद गिरींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:16 IST

प्रयागराजच्या निरंजनी आखाड्याशी संबंधित योगगुरू स्वामी आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात अटक करण्यात आली आहे.

लखनऊः प्रयागराजच्या निरंजनी आखाड्याशी संबंधित योगगुरू स्वामी आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 38 वर्षीय योगगुरू स्वामी आनंद गिरी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आहेत. देश-विदेशात ते योग शिकवतात. महंत नरेंद्र गिरी यांनीही आनंद गिरी यांना अटक झाल्याची माहिती दिली आहे.2016च्या एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. साधू-संत पीठ थोपटून भक्तांना आशीर्वाद देतात. एका विदेशी महिलेलाही तशाच प्रकारचा आशीर्वाद दिला. परंतु पाठ थोपटून दिलेल्या आशीर्वादाच्या आडून मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेनं केला आहे. मारहाणीसारखा कोणताही प्रकार झाला नव्हता. आनंद गिरी यांनी काल दुपारी 12.35 वाजता अटक करण्यात आली आहे. सध्या आनंद गिरी यांना 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. आनंद गिरींवर हे आहेत आरोपयोगगुरू आनंद गिरी यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकारात महिलांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. प्रार्थनेसाठी त्या महिलांना आनंद गिरींनी आमंत्रण दिलं होतं. 2016ला त्यांनी आपल्या घरात कथित स्वरूपात 29 वर्षीय महिलेबरोबर मारहाण केली. त्यानंतर 2018मध्येही गिरींनी 34 वर्षीय महिलेबरोबर कथित स्वरूपात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आनंद गिरींवर हे प्रसिद्ध योगगुरू आहेत. त्यांनी योगाभ्यास शिकवण्यासाठी हाँगकाँग, लंडन, द. आफ्रिका, पॅरिस आणि मेलबर्नसह 30 देशांचा प्रवास केला आहे. केंब्रिज, ऑक्सफोर्ड आणि सिडनीतल्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीतही त्यांनी लेक्चर दिले आहेत.