शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे तिघेही ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:37 IST

जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा सुरक्षा दलाने मंगळवारी दक्षिण काश्मिरात चकमकीत खात्मा केला.

श्रीनगर : जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा सुरक्षा दलाने मंगळवारी दक्षिण काश्मिरात चकमकीत खात्मा केला. यातील दोन अतिरेकी पाकिस्तानी नागरिक होते. मारल्या गेलेल्या स्थानिक अतिरेक्याचे नाव यवर बशीर असून, विदेशी अतिरेक्यांची नावे अबू फुकरान व अबू माविया आहेत. बशीर या वर्षी लष्कर-ए-तोयबात सहभागी झाला होता.अबू इस्माइल मारला गेल्यानंतर फुकरानकडे लष्कर-ए-तोयबाची सूत्रे होती. इस्माइलने जुलैमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टर माइंड होता. चकमकीत मारले गेलेले अतिरेकीही त्या हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यात ८ यात्रेकरू मारले गेले होते आणि १९ जण जखमी झाले होते. या आधी चकमकीच्या वेळी फरार झालेल्या एका अतिरेक्याला पोलिसांनी अटक केली. त्याने श्रीनगरला जाणाºया सैन्याच्या वाहन ताफ्यावर काजीगुंडमध्ये साथीदारांसह हल्ला केला होता.