शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची सर्व तयारी केली होती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:35 IST

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चार दोषींना फासावर लटकाविण्यासाठी सर्व आवश्यक तयारी केली होती,

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चार दोषींना फासावर लटकाविण्यासाठी सर्व आवश्यक तयारी केली होती, असे तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी ६ वाजता त्यांना फाशी देण्यात येणार होती. तथापि, सोमवारी सायंकाळी एका कोर्टाने पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती दिली.राष्ट्रपतींकडे प्रलंबित असलेली दोषी पवन गुप्ता दयायाचिका निकाली काढल्याशिवाय दोषींना फाशी देता येऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी फाशीला स्थगिती दिली होती. कोणत्याही दोषीच्या मनात आपल्या सृष्टीकर्त्याची भेट घेतेवेळी कोर्टाने त्याला कायदेशीर उपायाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबत निष्पक्षपणे काम केले नाही, अशी तक्रार राहता कामा नये, असे न्यायाधीश म्हणाले होते.आम्ही या चार दोषींना फासावर लटकाविण्यासाठी सर्व आवश्यक तयारी केली होती. फाशी स्थगित करण्यात आल्याने आम्ही कोर्टाच्या पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत, असे वरिष्ठ तुरुंग अधिकाºयाने सांगितले. तिहार तुरुंगात असलेले दोषी मुकेश कुमार सिंह, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार होती.>रंगीत तालीमही झालीफाशीसाठी तयार करण्यात आलेल्या दोरखंडाची आम्ही बारकाईने तपासणी केली होती. वधकारीला बोलावून दोषींची उंची आणि वजनानुसार तयार करण्यात आलेल्या प्रतिरूपी पुतळ्यांना फाशीची रंगीत तालीमही करण्यात आली होती.मेरठहून बोलाविण्यात आलेला वधकारी मंगळवारी दुपारी राष्ट्रीय राजधानी सोडणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप