शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांच्या ताकदीने सर्व पक्ष चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:07 IST

निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि...

- महेश खरे सूरत : निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि, काँग्रेस अजुनही त्रस्त आहे. बंडखोरांचे मन वळविण्यासाठी काँग्रेसने उशीरा का होईना, वरिष्ठ नेत्यांचा गटच स्थापन केला आहे. हेच नेते प्रचार करण्यासोबत असंतुष्टांची मनधरणीही करीत आहेत.चार बड्या नेत्यांवर जबाबदारीबंडखोर उमेदवारांचे मन वळवून त्यांना मैदानातून माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी काँग्रेसने चार वरिष्ठ नेत्यांवर टाकली. दक्षिण गुजरातसाठी सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद, अहमदाबादसाठी तरुण गोगोई (आसामचे मुख्यमंत्री), सौराष्टÑासाठी गुलाम नबी आझाद तसेच कच्छ आणि उत्तर गुजरातसाठी मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांचा समावेश असलेले गट स्थापन करण्यात आले आहेत.महुआमधील स्थितीने चिंतामाजी केंद्रीय मंत्री आणि महुआ मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार चौधरी यांच्याविरुद्ध सुरेश चौधरी यांनी मैदानात उडी घेतली आहे. तुषार हे बाहेरचे म्हणून त्यांच्याविरुद्ध असंतोष व्यक्त होत आहे. अशात सुरेश चौधरी हे आखाड्यात मांड ठोकून असल्याचे काँग्रेसची चिंता वाढली आहे.पटेल यांची डोकेदुखीकरंज विधानसभा मतदार संघातून भीमजी पटेल हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सूरत महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहिलेले भीमजी पटेल या भागात लोकप्रिय आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतल्याने भाजपची मते घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017